Chembur Education Society https://ces.org.in Chembur Education Society Mon, 18 Mar 2024 12:48:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 https://cssm.s3.ap-south-1.amazonaws.com/ces-wp-content/uploads/2021/09/logo-01-150x150.jpg Chembur Education Society https://ces.org.in 32 32 पणती निर्मिती कल्पना https://ces.org.in/%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a8%e0%a4%be/ Sat, 23 Oct 2021 11:40:00 +0000 http://ces.org.in/?p=4430 पणती निर्मिती कल्पना दिवाळी सजावट पूर्वतयारी करूया, टाकाऊ वस्तूंपासून स्वनिर्मितीचा आनंद विद्यार्थ्यांना देऊया…..Spruha Indu Craft: कार्यानुभव प्लेलिस्ट ः- https://www.youtube.com/playlist…निर्मिती – श्रीमती. स्पृहा सुरेश इंदूचेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा.

]]>
निबंध स्पर्धा व Video https://ces.org.in/%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%ac%e0%a4%82%e0%a4%a7-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%b5-video/ Sat, 25 Sep 2021 11:02:00 +0000 http://ces.org.in/?p=4409 कु.अक्षरा ज्ञानेश्वर मेटकेल.

चेंबूर एज्युकेशन सोसायटीचे चेंबूर हायस्कूल.युडायस नंबर 27230300309कु.अक्षरा ज्ञानेश्वर मेटकेल.इयत्ता : ६/अशिक्षक दिन 2021 निबंध स्पर्धा व video

]]>
चेंबूर नाईट हायस्कुल, मार्च २०२१ एस.एस.सी. निकाल वाटप https://ces.org.in/%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f-%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b2-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0/ Wed, 25 Aug 2021 11:36:00 +0000 http://ces.org.in/?p=4426 ]]> चेंबूर एज्युकेशन सोसायटी च्या सर्व शाखा मधून ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा https://ces.org.in/%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a5%80/ https://ces.org.in/%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a5%80/#respond Sun, 15 Aug 2021 11:26:00 +0000 http://ces.org.in/?p=4419
]]>
https://ces.org.in/%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%8f%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%9f%e0%a5%80/feed/ 0
आईशप्पथ मराठी https://ces.org.in/%e0%a4%86%e0%a4%88%e0%a4%b6%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a5-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/ https://ces.org.in/%e0%a4%86%e0%a4%88%e0%a4%b6%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a5-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/#respond Sun, 12 Nov 2017 11:06:00 +0000 http://ces.org.in/?p=4412 मराठी शाळेतील मुले इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी माध्यमाचे महत्व सांगत आहेत.#मराठीशाळा – चेंबूर हायस्कूल,मुंबई, इयत्ता – ५ वी शिक्षिका – अनिता लुगडे Anita Lugadeगीतकार- चंदना उतेकर Chandana Bhoite Utekarपुस्तकातील इतर कवितांसोबत रोज ही कविता चेंबूर हायस्कूल,मुंबई म्हटली जातेसोसाट्याने कसा सुटे तीर कमानीतूनआम्ही सुद्धा शिकतो तसे माय मराठीतून

]]>
https://ces.org.in/%e0%a4%86%e0%a4%88%e0%a4%b6%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%a5-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80/feed/ 0
मुलांना कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा या विचारात आहात? https://ces.org.in/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%8d/ https://ces.org.in/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%8d/#respond Mon, 25 Sep 2017 11:14:00 +0000 http://ces.org.in/?p=4416 भरमसाठ डोनेशन देऊनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले असताना काही मराठी शाळा मात्र गुणवत्ता उंचावताना दिसत आहेत. नाममात्र शुल्क आणि त्या बदल्यात उच्च मूल्यांची शिदोरी आम्ही देत आहोत. नवतरुण पालकांनी मनाची कवाडे उघड़ी ठेऊन डोळसपणे मुलांसाठी शाळा निवडावी.*चेंबूर हायस्कूल मध्ये उभारले लघु विज्ञान केंद्र**मराठी शाळा बदलतेय रुप…….**होतेय आधुनिक आणि विज्ञान तंत्रस्नेही.*Facebook,WhatsApp, Instagram, YouTube वरील माझ्या मित्रपरिवारासमोर मुख्याध्यापकांच्या परवानगीने ही ध्वनि-चित्रफीत(video) प्रसारित करताना मला आनंद होत आहे.ही ध्वनि-चित्रफीत आहे चेंबूर हायस्कूल मधील एका आनंदसोहळ्याची.सेवासहयोग आणि SS&C GlobeOp च्या संयुक्त विद्यमाने 18 ऑगस्ट 2017 रोजी *लघुविज्ञान केंद्र* उभारले गेले. याशिवाय ग्रंथालयास *बालवाचनालय खजिना*, *laptop,प्रोजेक्टर, डिजिटल मायक्रोस्कोप,LCD* अशी सुमारे सव्वा तीन लाखांची मदत देण्यात आली आहे.*लघु विज्ञान केंद्र*~~~~~~~~~~विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, चिकित्सक वृत्ती जागृत व्हावी,कार्यकारण भाव लक्षात यावा या हेतूने अनेक लहान उपकरणे येथे आहेत. नेहरू सायन्स सेंटर ची आठवण करून देणारी ही प्रारूपे आहेत. ही साधने विद्यार्थ्यानी फ़क्त पहायची नाही तर हाताळयची देखील आहेत.*”Learning by doing*””कृतीतून स्वयं अध्ययन”विद्यार्थी येथे करतील. या केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आणि पाहणी केल्यानंतर अशा 2 चाचणी (pre test & post test) होतील. यातून या केंद्राची उपयुक्तता आणि यशस्विता स्पष्ट होईल.*आवाहन*~~~~~~~’विज्ञान मेळावा’ आयोजनावेळेस हे केंद्र पालक आणि माजी विद्यार्थ्यांसाठी मुख्याध्यापकांच्या परवानगीने खुले केले जाईल. जरूर भेट द्यावी.

]]>
https://ces.org.in/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a3%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%a4-%e0%a4%aa%e0%a5%8d/feed/ 0