चेंबूर परिसरातील कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये व सर्वाना शिक्षण मिळावे, या सामाजिक जाणिवेतून निघालेल्या संसथेचे धोरण सर्वाना प्रवेश मिळावा हे असल्यामुळे संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यात सामाजिक आणि आर्थिक मागासलेल्या स्तरातून येणाऱ्या विध्यार्थ्यांच्या भरणा अधिक आहे. अशाही परिस्थितीत शालांत परीक्षेचा निकाल साधारणपणे ७०% लागतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी विशेष परिश्रम घेतले जातात. अशा छान निकालाने ते सार्थकी लागतात. शालांत परीक्षेत खालील विध्यार्थ्यानी पहिल्या तीस क्रमांकात येऊन किंवा एस. एस. सी. बोर्डात एखाद्या विषयात प्राविण्य मिळवून नाव कमावले आहे.
चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखा
# | शाखा | स्थापना |
१. | चेंबूर हायस्कुल चेंबूर | १९५४ |
२. | चेंबूर प्राथमिक शाळा | १९५७ |
३. | चेंबूर नाईट हायस्कुल (रात्रशाळा) | १९५८ |
४. | चेंबूर सर्वंकष शिक्षणशास्त्र महाविद्यालय | १९७० |
५. | चेंबूर पूर्व प्राथमिक शाळा | १९७० |
६. | चेंबूर तांत्रिक शिक्षण विभाग |
विद्यार्थ्यांना शिक्षण
0
k +
वर्ष्याचा शैक्षणिक वारसा
50
+
अनुभवी शिक्षक
50
+
खेळाडूंसाठी रक्षाबंधनाचा कार्यक्रम
•
August 20, 2024
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा
•
September 5, 2023