आज चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद लुटला. श्रीमती प्रेमा शेट्टी ह्या कार्यक्रमाला विशेष अतिथी, श्रीमती. भूषणा पाठारे, शालेय समिती अध्यक्षा आणि शाळेचे मुख्याध्यापक श्री विठ्ठल कांबळे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला.




