🏆सरस्वती विद्यालय चेंबूर येथे आयोजित ५४ व्या वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शनात चेंबूर हायस्कूलने पुढील गटात सुयश संपादन केले.🏆
🎯शैक्षणिक साहित्य -:मोठा गट -श्रीम.शिल्पा चव्हाण (द्वितीय क्रमांक)
🎯प्रयोगशाळा सहाय्यक -श्री.धिरज परदेशी (उत्तेजनार्थ )
🎯दिव्यांग गट -:कु.श्रेया पालांडे (तृतीय क्रमांक -: मार्गदर्शक शिक्षक -: श्रीमती.दीपा खरे
🎯विज्ञान प्रदर्शनात कलेची बाजू सांभाळणारे कलाशिक्षक मोहिते सर
🎯विज्ञान समितीत CHS प्रतिनिधित्व करणाऱ्या धिमते मॅडम
🎯 विज्ञान प्रदर्शनात सहभागी सर्व शिक्षक, विद्यार्थी
या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🙌
अभिनंदन CHS 🥳


