M पश्चिम वॉर्डस्तरीय सहशालेय स्पर्धा : चेंबूर हायस्कूलचे सुयश

M पश्चिम वॉर्डस्तरीय सहशालेय वक्तृत्व स्पर्धेमध्ये चेंबूर हायस्कूलचे सुयश :-
पारितोषिक वितरण समारंभ
15 ऑक्टोबर 2026

लहान गट –
कु. केतकी देसाई ५/अ
प्रथम क्रमांक
मार्गदर्शक शिक्षक :- श्रीम. जयश्री सूर्यवंशी

मोठा गट-
कु.सुकन्या संतोष राणे १०/अ
द्वितीय क्रमांक
मार्गदर्शक शिक्षक :- श्री. कैलास सानप

शिक्षक गट-:
श्रीमती अनिता संपत लुगडे- तृतीय क्रमांक

सर्व यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक तसेच श्रीमती अनिता लुगडे मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन💐💐