आईशप्पथ मराठी

मराठी शाळेतील मुले इंग्रजी माध्यमाच्या मुलांना मराठी माध्यमाचे महत्व सांगत आहेत.#मराठीशाळा – चेंबूर हायस्कूल,मुंबई, इयत्ता – ५ वी शिक्षिका – अनिता लुगडे Anita Lugadeगीतकार- चंदना उतेकर Chandana Bhoite Utekarपुस्तकातील इतर कवितांसोबत रोज ही कविता चेंबूर हायस्कूल,मुंबई म्हटली जातेसोसाट्याने कसा सुटे तीर कमानीतूनआम्ही सुद्धा शिकतो तसे माय मराठीतून