- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE), पुणे आयोजित
- इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा
- इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा
- इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा
- NMMS शिष्यवृत्ती परीक्षा 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षामध्ये चेंबूर हायस्कूलला सुयश प्राप्त झाले असून यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
- कु. वेदांत ज्ञानेश्वर बडे (इ. 5 वी शिष्यवृत्ती )
- कु. तनिष्का सुरेश तांबे (इ.7 वी शिष्यवृत्ती)
- कु.सिद्धी किशोर उनावणे (इ7वी शिष्यवृत्ती)
- कु. आदित्य संतोष आग्रे (इ. 8 वी ) शिष्यवृत्ती + NMMS
- कु. अथर्व विठ्ठल पाष्टे (इ.8वी शिष्यवृत्ती )
- कु. दिक्षांत दिपक कदम (इ.8वी शिष्यवृत्ती )
यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक,पालक आणि CES संस्था यांचे हार्दिक अभिनंदन




