BTS परीक्षेत मुंबई उपनगर जिल्ह्यातून तसेच केंद्रातून यश संपादन

रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेत जिल्हा व केंद्रस्तरावर आपल्या प्राथमिक विभागातील गुणवंत ठरलेले विद्यार्थी 

जिल्हास्तरावर

  • कु. अनुराधा टाचतोडे. | द्वितीय क्रमांक   |   इयत्ता दुसरी अ
  • कुमारी सान्वी संजय ठाकूर | तृतीय क्रमांक | इयत्ता पहिली ब

केंद्रस्तरावर एकूण 27 विद्यार्थी गुणवंत ठरले. 

मुख्याध्यापक श्री विठ्ठल दुधाप्पा कांबळे, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, यश प्राप्त विद्यार्थी व पालक यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!

गेली दोन वर्षे चेंबूर एज्युकेशन सोसायटीचा प्राथमिक विभाग सदर परीक्षेचे उत्कृष्टरित्या आयोजन व नियोजन करून ही स्पर्धा परीक्षा यशस्वीरित्या पार पाडत आहे.